Wednesday, 29 May 2024

फुटाणेआजोबा अंगाई


नलगेसरांच्या कार्यक्रमाला हे फुटाणेआजोबा आले होते. *अंगाई* चित्रपटात लीला गांधी यांच्या समवेत ढोलकी वादन करतानाचा फोटो घेऊन. त्यांच्या चेहऱ्यावर दिसलेला आनंद सोबत फोटो घेताना दुणावला.

No comments:

Post a Comment