Chandrakant Nikade

Pages

  • MY SELF
  • MY SCHOOL NHP
  • POEMS
  • STORY
  • ANS
  • MBK
  • CCRT
  • PHOTOS
  • VIDEO
  • LINKS

Wednesday, 31 August 2022

जलसुरक्षा






Posted by phinix at 21:02 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

सीतायण सर्व भागांच्या लिंक्स



सीतायण-७६
https://youtu.be/5duzsj72mIY
सीतायण-७५
https://youtu.be/I6PIF59ao1g
सीतायण-७४
https://youtu.be/c3fdtPCFSo8
सीतायण-७३
https://youtu.be/v2mGxzka6zE
सीतायण-७२
https://youtu.be/tuEZOgrESQ8
सीतायण-७१
https://youtu.be/rhKQC0iR3bg
सीतायण-७०
https://youtu.be/jx4pYyhrTRQ
सीतायण-६९
https://youtu.be/hvD4pantMXk
सीतायण-६८
https://youtu.be/XcSC5S0LmRI
सीतायण-६७
https://youtu.be/DBByrhu_6tI
सीतायण-६६
https://youtu.be/nqjB-c5D3A8
सीतयण-६५
https://youtu.be/onq2mZD08Eo
सीतायण-६४
https://youtu.be/uE5EIxIot60
सीतायण-६३
https://youtu.be/bvsVDMAAnXQ
सीतायण-६२
https://youtu.be/3YdNFUFxl_E
सीतायण-६१
https://youtu.be/oM2GpXXNwyY
सीतयण-६०
https://youtu.be/sZ8G61H6FTk
सीतायण-५९
https://youtu.be/NV351pPdzAc
सीतायण-५८
https://youtu.be/TobUBuh-bnU
सीतायण-५७
https://youtu.be/TSfsyuVsQdc
सीतायण-५६
https://youtu.be/R7zHhXdUwko
सीतायण-५५
https://youtu.be/bPd8GEJJIJ4
सीतायण-५४
https://youtu.be/1cir8KSp3Rw
सीतायण-५३
https://youtu.be/Am4nwNYLztw
सीतायण- ५२
https://youtu.be/z-2PG9-q4jk
सीतायण-५१
https://youtu.be/RNuYusVHkoI
सीतायण-५०
https://youtu.be/PLbbePGPDCw
सीतायण-४९
https://youtu.be/-CHWh-49Gnw
सीतायण-४८
https://youtu.be/TY1sCPr53_A
सीतायण-४७
https://youtu.be/XBtXllYUTu8
सीतायण-४६
https://youtu.be/4xEWPJx8QrQ
सीतायण-४५
https://youtu.be/VchWyQxJY40
सीतायण-४४
https://youtu.be/Out74PWQPxI
सीतायण-४३
https://youtu.be/tceMo3ixcgY
सीतायण-४२
https://youtu.be/HqilXrJ5YEE
सीतायण-४१
https://youtu.be/VabYxUGQD60
सीतायण- ४०
https://youtu.be/Gz1tG-wZUvQ
सीतायण-३९
https://youtu.be/n_apwvfRONY
सीतायण- ३८
https://youtu.be/SAg-EfO3dqY
सीतायण-३७
https://youtu.be/d6LCvZOJ2EE
सीतायण-३६
https://youtu.be/NYzE4YzNxvg
सीतायण-३५
https://youtu.be/8c5IreBn-fo
सीतायन-३४
https://youtu.be/9q6lHepEPno
सीतायण- ३३
https://youtu.be/MMks5ClJ8dA
सीतायण- ३२
https://youtu.be/4940JriERdo
सीतायण-३१
https://youtu.be/qz5buOSTG4o
सीतायण-३०
https://youtu.be/v1nJ1jx9hBg
सीतायण-२९
https://youtu.be/XQJEjhjj46E
सीतायण-२८
https://youtu.be/a0UsNQ5--wU
सीतायण-२७
https://youtu.be/t-cwNQXz_44
सीतायण-२६
https://youtu.be/vKCZWHgbkAw
सीतायण- २५
https://youtu.be/gUqfBt0RhnU
सीतायण-२४
https://youtu.be/_EV3mwGh2Dw
सीतायण-२३
https://youtu.be/NmU0W-n9qJA
सीतायण-२२
https://youtu.be/G1pobGrrRMk
सीतायण-२१
https://youtu.be/VdqXqOK9RWk
सीतायण-२०
https://youtu.be/AlLG5ZaAuJY
सीतायण-१९
https://youtu.be/2vezPaJ1Tbk
सीतायण-१८
https://youtu.be/s1BQh66wvaI
सीतायण-१७
https://youtu.be/eb3LvY_Z__c
सीतायण-१६
https://youtu.be/HXBQLOiH-O4
सीतायण-१५
https://youtu.be/-TaBDPNcgtc
सीतायण १४
https://youtu.be/v49lRDQQJJA
सीतायण १३
https://youtu.be/j-OY1_JXfNw
सीतायण-१२
https://youtu.be/EnyXxYjWGJg
सीतायण-११
https://youtu.be/K-oU4JbBAj4
सीतायण-१०
https://youtu.be/vVkM0L5milo
सीतायण-९
https://youtu.be/SYmxAtTeZks
सीतायण:८
https://youtu.be/i5vI81X4xPI
सीतायन-७
https://youtu.be/jv8kjoPblzA
सीतायन-६
https://youtu.be/f2S2gzGE254
सीतायन : ५
https://youtu.be/Xv3CyBdPklI
सीतायन : ४
https://youtu.be/kAPjlDcrvYc
सीतायण-३
https://youtu.be/MXthLBWoTyc
सीतायण:२
https://youtu.be/ka6fnoahsWk
सीतायण:१
https://youtu.be/xwQm6mhL8Dk

Posted by phinix at 20:47 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

Monday, 22 August 2022

तिच्या कविता लाल कारपेटचा तुडवीत रस्ता




Posted by phinix at 04:54 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

Wednesday, 10 August 2022

किसनदादा कुराडे


ना खंत खेद ना पर्वा दिगंतराची
तो वाटा तुडवीत पुढे चालला आहे
जे हाती आले त्याचे सोने केले
हा नव्या युगाचा परीस खरोखर आहे
            *©रमेश कुरलीकर*
Posted by phinix at 23:54 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

'यशवंतराव घाटगे संस्थानिक शाहू महाराज झाले नसते तर...'-परिसंवाद


कोल्हापूर, ता.७ ऑगस्ट, २०२२: 'यशवंतराव घाटगे संस्थानिक शाहू महाराज झाले नसते तर...' हे पुस्तक भूतकाळाचा आढावा घेणारे, वर्तमानकाळाचा विचार सांगणारे व भविष्याचा मागोवा घेणारे, असा त्रिवेणी संगम असलेले आहे. त्यामुळे हे पुस्तक वाचनीय, तितकेच चिंतनशील असून, शाहू महाराजांचे कर्तृत्व समजून घेण्यास मदत करणारे आहे, असे मत प्राचार्य डॉ. जे. के. पवार यांनी केले. या पुस्तकाच्या आयोजित परिसंवादामध्ये ते बोलत होते. या परिसंवादामध्ये ज्येष्ठ पत्रकार व विचारवंत डॉ. सुभाष देसाई, वाचनकट्टा संकल्पक युवराज कदम, भुयेवाडीच्या सरपंच राणी पाटील व अनिसच्या सीमा पाटील यांनी सहभाग घेतला होता. लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती लोकोत्सव समिती, वाचनकट्टा बहुउद्देशीय संस्था, शिवराज विद्या संकुल (गडहिंग्लज) तर्फे प्रा. किसन कुराडे यांनी लिहिलेल्या 'यशवंतराव घाटगे संस्थानिक शाहू महाराज झाले नसते तर...' या पुस्तकावर डॉ. पवार यांनी भाष्य केले. शाहू स्मारक भवनात हा कार्यक्रम झाला. डॉ. पवार म्हणाले, की देशातील अनेक महापुरुषांचा मृत्यू हा वयाच्या ५० शीच्या आत झाला. हाच विषय घेऊन संशोधन करण्याची गरज आहे. राजर्षी शाहू महाराज यांचे कर्तृत्व समाजहित जोपासणारे आणि तितकेच व्यापक आहे. हे कर्तृत्व मर्यादित चौकटीत बंदिस्त करून चालणार नाही, तर त्यांच्या कर्तृत्वावर व्यापक चिंतन घडले पाहिजे. लेखक प्रा. कुराडे म्हणाले, की शाहू महाराजांचे कर्तृत्व समाजाला पुढे घेऊन जाणारे आहे. त्यांच्या कार्याला तत्त्वज्ञानापासून समाजशास्त्रापर्यंत अनेक पैलू आहेत. ते सूक्ष्म बारकाव्यानिशी समजावून घ्यावे लागतील. त्यातूनच शाहू महाराजांचे कार्य नव्या पिढीपर्यंत अधिक प्रभावीपणे पोचावे, अशा उद्देशाने हे पुस्तक लिहिले आहे. डॉ. सुभाष देसाई म्हणाले, राजर्षी शाहू एक राष्ट्रीय नेते कसे झाले असते याचे विवेचन खूप छान चिंतनशील पद्धतीने वाचायला मिळते. एकूणच छत्रपती पद याची व्याप्ती याचा विस्तार एक दिशादर्शक ठरणारे लिखाण या पुस्तकातून झाले आहे. शाहू महाराज व्यक्तिस्वातंत्र्याला कसे मुकले याची अनेक उदाहरणे या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळतात. पुढे देसाई म्हणाले, भूतकाळ कल्पनाविलास यापलीकडे जाऊन भविष्य काळावर वेध घेणारे लिखाण आता कुराडे सरांनी करावे यातून समाजातील अराजकता कमी होण्यास मदत होईल. त्याच बरोबर हसन देसाई, राणी पाटील व सीमा पाटील यांनी या पुस्तकातील राजर्षी शाहूंचे विचार आजच्या काळात किती महत्त्वाचे आहेत आणि त्या विचारातील शुद्धता किती उपयुक्त आहे त्याची मांडणी केली. समीक्षक चंद्रकांत निकाडे यांनी आपल्या खुमासदार भाषेत परखड समीक्षा केली. पुस्तकातील व्याकरण दोष याबरोबर काही भाषेतील दोष याची स्पष्ट मांडणी त्यांनी आपल्या विवेचनात केली. याच बरोबर लेखकाने मांडलेली विचार हे संदर्भांना धरून व आजच्या काळात किती उपयुक्त आहेत याची साधार मांडणी केली. या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप कॉम्रेड चंद्रकांत यादव यांनी केला. पाहुण्यांचा परिचय पी. ए. देसाई यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नसीमा जमादार व डॉ. श्रद्धा पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे आभार मुरलीधर देसाई यांनी मानले. या कार्यक्रमाला ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य जी. पी. माळी, केशव हरेल, एस. डी. पाटील, ब्लॅक पँथर पक्षाचे संस्थापक सुभाष देसाई, कैलास जांभळे, शर्वरी कुरणे, क्रांतीदेवी कुराडे, ॲड. दिग्विजय कुराडे, रमेश मोरे, प्रमोद पुंगावकर, संभाजीराव जगदाळे, विश्वास सुतार आदी उपस्थित होते.



Posted by phinix at 04:56 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

Friday, 5 August 2022

ग्रेट भेटी

Posted by phinix at 08:15 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

Wednesday, 3 August 2022

भगतसिंह


भगतसिंग हे एक महान भारतीय क्रांतिकारी होते. ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध च्या लढ्यात त्यांनी केलेला दोन हिंसात्मक कार्यामुळे वयाच्या तेविसाव्या वर्षी इंग्रजांनी त्यांना फाशीची शिक्षा दिली. भगतसिंग यांचा जन्म 28 सप्टेंबर 1907 ला पंजाबच्या ल्यालपुर जिल्ह्यातील बंगा या छोट्याश्या गावी झाला. त्यांच्या आईचे नाव विद्यावती तर वडिलांचे नाव किशन सिंग होते. भगत सिंग यांचे वडील, किशन सिंग आणि काका, सरदार अजित सिंग हे दोघी त्याकाळचे लोकप्रिय स्वातंत्र्य सेनानी होते. दोघी गांधीजींच्या विचारांचे समर्थक होते.
आपले वडील व काकांच्या कार्याने भगतसिंग खूप प्रभावित झाले. लहानपणापासून त्यांच्यात देशाविषयी निष्ठा आणि भारताला इंग्रजांच्या तावडीतून मुक्त करणे ही इच्छा निर्माण झाली. 13 एप्रिल 1999 ला जेव्हा अमृतसर मध्ये जालियनवाला बाग हत्याकांड प्रकरण घडले तेव्हा भगतसिंग हे बारा वर्षाचे होते या घटनेचा खोल प्रभाव त्यांच्या मनावर पडला. भगतसिंग यांच्या नसानसात देश प्रेम पळू लागले होते. 13 वर्षाच्या वयात शाळा सोडून भगतसिंग यांनी लाहोरच्या नॅशनल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. त्या काळात त्यांची ओळख अनेक राजकीय नेत्यांशी झाली. याच कॉलेजमध्ये त्यांनी युरोपियन क्रांतिकारी आंदोलनाचा अभ्यास केला, या अभ्यासातून त्यांना खूप प्रेरणा मिळाली. 

1921 साली जेव्हा गांधीजींनी असहयोग आंदोलन सुरू केले तेव्हा भगतसिंग त्या आंदोलनात सामील झाले. परंतु चौरीचौरा येथील घटनेने व्यथित होऊन गांधीजींनी आपले आंदोलन थांबवले. हे सर्व पाहून भगतसिंग निराश झाले. त्यांनी विचार केला की अहिंसेच्या मार्गाने स्वतंत्र मिळवणे कठीण आहे, म्हणून त्यांनी सशस्त्र क्रांतीने देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याचा निश्चय केला.

सायमन कमिशनच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनात लाला लजपत राय यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूचा सूड घेण्यासाठी भगतसिंग व चंद्रशेखर आजाद यांनी पोलिस अधिकारी सौंडर्स ची गोळी मारून हत्या केली. या घटनेनंतर इंग्रजांनी त्यांना पकडण्यासाठी आपली संपूर्ण शक्ती लावली. परंतु भगतसिंग व चंद्रशेखर आजाद दोघी शिक्षेपासून वाचण्यासाठी रूप पालटून हावडा येथे गेले. 

याच्या काही काळानंतर इंग्रजांना भारतीयांची शक्ती दाखवून देशवासीयांना जागृत करण्यासाठी त्यांनी विधानसभेत बॉम्ब टाकण्याचा निर्णय घेतला ठरलेल्या योजनेनुसार ते आपले सहकारी बटुकेश्वर दत्त यांच्यासोबत विधान सभेच्या सत्रात पोहोचले व त्यांनी बॉम्ब फेकला. या हल्यात कोणीही ठार होणार नाही याची त्यांनी काळजी घेतली. बॉम्ब फुटल्यानंतर त्यांनी इंकलाब झिंदाबाद चे नारे दिले. यानंतर त्यांनी स्वताला पोलिसांच्या ताब्यात दिले. इंग्रजांनी त्यांना आजीवन कारावासाची शिक्षा ठोठावली. परंतु जेव्हा इंग्रजांना कळाले की भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांनीच पोलिस अधिकारी सौंडर्स ची हत्या केली तेव्हा त्यांनी तिघांना फाशीची शिक्षा सुनावली. 

23 मार्च 1931 ला आपल्या फाशीच्या दिवशी हे तिघी वीर इंकलाब झिंदाबाद, भारत माता की जय हे नारे देत जात होते. सरदार भगत सिंग हे देशाच्या महान क्रांतिकारी नेत्यांपैकी एक होते. देशाच्या स्वातंत्र्यात त्यांनी दिलेले बलिदान खरोखर प्रशंसनीय आहे. आज जरी भगत सिंग आपल्या सोबत नाही आहेत, तरी त्यांची देशभक्ती ची भावना आणि बलिदान सर्वांना प्रेरणा देत असते. 


Posted by phinix at 06:54 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest
Newer Posts Older Posts Home
Subscribe to: Posts (Atom)

Pages

  • Home
  • MISPRINTS

CHANDU

Chandrakant Nikade,NHP,
9922314564
nikade64@gmail.com

Blog Archive

  • ►  2026 (11)
    • ►  August (1)
    • ►  July (4)
    • ►  May (1)
    • ►  April (2)
    • ►  March (2)
    • ►  February (1)
  • ►  2025 (18)
    • ►  December (2)
    • ►  November (2)
    • ►  October (4)
    • ►  September (1)
    • ►  August (4)
    • ►  July (4)
    • ►  January (1)
  • ►  2024 (48)
    • ►  December (3)
    • ►  November (1)
    • ►  August (1)
    • ►  July (1)
    • ►  June (9)
    • ►  May (9)
    • ►  April (8)
    • ►  March (3)
    • ►  February (5)
    • ►  January (8)
  • ►  2023 (30)
    • ►  November (4)
    • ►  September (2)
    • ►  August (3)
    • ►  July (9)
    • ►  June (1)
    • ►  May (4)
    • ►  April (1)
    • ►  March (1)
    • ►  January (5)
  • ▼  2022 (81)
    • ►  December (8)
    • ►  November (5)
    • ►  October (8)
    • ►  September (10)
    • ▼  August (7)
      • जलसुरक्षा
      • सीतायण सर्व भागांच्या लिंक्स
      • तिच्या कविता लाल कारपेटचा तुडवीत रस्ता
      • किसनदादा कुराडे
      • 'यशवंतराव घाटगे संस्थानिक शाहू महाराज झाले नसते तर...
      • ग्रेट भेटी
      • भगतसिंह
    • ►  July (4)
    • ►  June (17)
    • ►  May (22)
  • ►  2021 (1)
    • ►  December (1)
  • ►  2019 (4)
    • ►  July (1)
    • ►  February (1)
    • ►  January (2)
  • ►  2018 (15)
    • ►  October (1)
    • ►  August (14)
  • ►  2017 (15)
    • ►  February (15)

Translate

About Me

phinix
View my complete profile
Simple theme. Powered by Blogger.