Monday, 1 April 2024

कलचाचणी Career Guidance IQ Testing for SSC & HSC (Sci)

     पुढील बॅच- गुरुवार दिनांक १७ जून, २०२४
मानसशास्त्रीय कसोटी द्वारा करिअर निवडीसाठी मार्गदर्शन व समुपदेशन

                नाव नोंदणी सुरू 
  प्रत्येक सोमवारी व गुरुवारी श्री नवनाथ हायस्कूल
पोहाळे तर्फ आळते, ता.पन्हाळा, जि.कोल्हापूर
 अधिक माहितीसाठी 9922314567 या नंबरवर व्हाॅटसप मेसेज करावा.🙏🙏🙏🙏🙏
१०वी किंवा १२वी सायन्सची परीक्षा दिलेल्या आपल्या मुलांनी (कलचाचणी) आवडीनुसार कोणती शाखा निवडावी?
त्या शाखेचा अभ्यासक्रम झेपेल का?
त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील गुणदोष कोणते?
त्यांचा बुद्ध्यांक किती?
आपल्या मुलांबाबत आपणास पडलेल्या या प्रश्नांचे उत्तर मिळवण्यासाठी मानसशास्त्रीय कसोटीद्वारा करिअर निवडीसाठी मार्गदर्शन व समुपदेशन.
==========================
Nextday's Programme
Thursday, 13'th June, 2024
At : Shree Navnath Highschool, Pohale turf Alate, Taluka-Panhala Dist-Kilhapur
Sharp Time : 11 to 4
===========================
9922314564
या नंबरवर फी ₹१०००/- पाठविल्यानंतर नाव नोंदणी केली जाईल.
===========================
Registered students
१) 
२) 
३) 
४) 
५) 
========================== 
संपर्क -चंद्रकांत निकाडे,
पोहाळे तर्फ आळते
ता.पन्हाळा, जि.कोल्हापूर
 9922314564

No comments:

Post a Comment