मला वाटते ते मी लिहितो
सदा सोबती कविता माझी
नाद बाद हा कुणी म्हणाले
फिकीर नसे मज कविता माझी
नावे ठेवा अथवा ठेचा
प्राणप्रिय पण कविता माझी
नसेल कोणी पुढे नि मागे
तरी ऊराशी कविता माझी
कळले जग हे तिच्या संगती
घमघम अत्तर कविता माझी
अखेर राहील सोबत माझ्या
न विसरता कविता माझी
रस्त्यात एखादं गोंडस पोरगं भेटलं आणि त्याच्या सदरर्याची बटनं असतील झाली खाली-वर तर नका नावं ठेवू त्याला हसू तर मुळीच नका क्षणभर थांबा, बटनं सरळ लावा आणि एक...... गोड पापा घ्या थोडं हसेल थँक्यू म्हणेल तेव्हा तर फारच सुरेख दिसेल. Waiter Moon,
Pohalapur=
Pohale + Panhala + Kolhapur

No comments:
Post a Comment