अभंग
अभंगांचे दोन प्रकार आहेत -
१) चार चरणांचे आणि
२) दोन चरणांचे.
चार चरणांच्या अभंगाच्या पहिल्या तीन चरणांमध्ये प्रत्येकी ६ अक्षरे येतात, तर शेवटच्या चरणात चार अक्षरे आहेत. यासोबतच दुसऱ्या आणि तिसऱ्या चरणात श्लेषही आहे. चौथ्या चरणाचा विचार केला तर ते अभंगाला पूर्णत्व देते.
*आम्हा घरी धन | शब्दांचीच रत्ने* |
*शब्दांचीच यत्ने | करू शस्त्रे*
दोन चरणांच्या अभंगाच्या प्रत्येक चरणात ८-८ अक्षरे येतात आणि शेवटी यमक साधले जाते.
*जे का रंजले गांजले*
*त्यासी म्हणे जो आपुले*
*तोचि साधू ओळखावा*
*देव तेथेच जाणावा*
याप्रमाणे एक प्रकार निवडून पुनर्लेखन व्हावे.
No comments:
Post a Comment